गाव जमीन-मृदा नकाशे
मृदा खोली प्रकार
सेंद्रिय कर्ब
जल धारण क्षमता
जमिनीचा पोत
- सेंद्रिय कर्ब वाढविण्यासाठी पिकाचे व तणाचे अवशेष जमिनीवर ठेऊन जागेवर कुजविणे.
- जमिनीचे आरोग्य सुधारण्यासाठी संवर्धित शेती "शून्य मशागत तंत्रज्ञान" वापरून करावी.
- पिकांची लागवड रुंद वरंबा सरी पद्धत(BBF) तंत्राने करावी. पड जमिनीवर वृक्ष, फळबाग, बांबू इ. लागवड करावी.
- मातीची धूप कमी करण्यासाठी मृद संधारणाची कामे करावी.
- अन्नद्रव्याची कमतरता असल्यास कृषि विभागाच्या सल्ल्याने उपाययोजना करवी.
- वैयक्तिक शेतजमिनीच्या सुपीकते आणि खत वापराबाबत मार्गदर्शनासाठी प्रकल्पाच्या मोबाइल ॲप वापरावे.
* अन्नद्रव्यांची उपलब्धता *
| अनु. | घटक | किमान | कमाल | एकक |
|---|